परीक्षा शुल्क नोंदीची स्थिती तपासा

 

विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज व बँकेत परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांनी (माजी सैनिक वगळून ) त्यांच्या अर्जात परीक्षा शुल्क भरल्याची नोंद झाल्याची खात्री करून घ्यावी व सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. ऑनलाईन अर्जात परीक्षा शुल्क नोंद झालेल्या उमेदवारांचेच लेखी परीक्षेचे ई-प्रवेश पत्र उपलब्ध केले जातील.